कोल्हापूर लोकसभेत शाहू महाराज आठ हजारांनी आघाडीवर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- “अत्यंत चुरशीने होत असलेल्या कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम आहे शाहू महाराज 8 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक पिछाडीवर आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील अवघ्या 66 मतांनी आघाडीवर आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूरच्या तुलनेत अत्यंत चुरशीने लढत सुरू आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….