आणखी दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह ; दिवसभरातील आकडा चार वरून सहावर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ : ( ३ जून )
आसोलेशन वॉर्ड मध्ये भरती असलेल्या आणखी दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून हे दोघेही पूर्वीच्या पॉझिटिव रुग्णांचे नातेवाईक आहेत. दिवसभरातील आकडा आता चार वरून ६ वर गेला आहे. त्यामुळे एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२ झाली आहे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव १५० झाले आहेत यापैकी १०६ जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली ४२ जण सध्या स्थितीत भरती असून दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..