ब्रेकिंग न्यूज : आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ : ( ३ जून )
मुंबईवरून यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती 25 मे रोजी मुंबई तील भाईदर येथून आपल्या गावी आला होता. खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने वैद्यकीय मदत करीता त्याने गावच्या सरपंच सोबत संपर्क केला. त्यानंतर पुसद येथील प्रशासनाने रुग्णवाहिका पाठवून सदर व्यक्तीला भरती करून घेतले. मात्र मी कोणाच्याही संपर्कात आलो नाही असे या व्यक्तीचे म्हणणे आहे या व्यक्तीच्या कुटुंबातील चार सदस्य असून मुंबईला आहेत. असे प्रशासनाने कळविले आहे

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..