पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर…; राणा दाम्पत्याला न्यायालयाची तंबी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- हनुमान चालिसाप्रकरणी गुरुवारी आरोप निश्चित करण्यात येणार असतानाही आरोपी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हजर न राहिल्याने विशेष न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करू, अशी तंबी विशेष न्यायालयाने दोघांनाही दिली.
नवनीत व रवी राणा यांच्या दोषमुक्ततेच्या याचिका नुकत्याच न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्यावर गुरुवारी आरोप निश्चित करण्यात येणार होते. दोषमुक्तता अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान द्यायचे असल्याने राणा यांच्या वकिलांनी दोन आठवड्यांची मुदत मागितली. त्यावर न्या. राहुल रोकडे यांनी संतप्त झाले. न्यायालय म्हणजे गंमत नाही. न्यायालयाने पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी ठेवली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….