पुसद येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौकात क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले यांची जंयती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यकमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उमाकांत पापिनवार जिल्हा प्रमुख शिवसेना यवतमाळ , डॉ. शंकर दळवे , नारायण वडस्कर , सुरज कुरिल नेता मोची समाज , गजाननन नाळे अध्यक्ष सावित्रीबाई फुले विचार मंच पुसद , अभिजीत पानपट्टे , सतोष आभोरे अध्यक्ष भीम शक्ति संघटना पुसद , बाबूराव पाईकराव , सौ आशा मडके यांची विषेश उपस्तिथि होती सर्वप्रथम कांतिज्योती सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेचे पुजन अॅड उमाकात पापिनवार यांचे हस्ते करण्यात आले कार्यकमाचे प्रस्ताविक गजानन नाळे यानी केले तर आभार मोहन इंगाले यांनी मानले या कार्यकमास असंख्य नागरिकांची उपस्तीथी होती.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….