आरक्षणात वाटेकरी नको…! ‘संयुक्त आदिवासी कृती समिती’च्या उपोषणाला नागपुरात सुरुवात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपुर :- राज्य सरकारच्या आश्वासनानंतर धनगर समाजाचे उपोषण आंदोलन मागे घेतले आहे, तर आता आदिवासी नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषणाला बसले आहेत. ‘संयुक्त आदिवासी कृती समिती’ या एका बॅनरखाली हे आंदोलन आजपासून सुरू झाले.
महाराष्ट्रातील आदिवासींच्या (अनुसूचित जमाती) आरक्षणामध्ये धनगर अथवा इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये. गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय सुराबर्डी नागपूर येथे कायम ठेवावे, कंत्राटी पद भरती रद्द करण्यात यावी, अनुसूचित जमाती युवकांसाठी विशेष पद भरती करण्यात यावी. या व इतर प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी समाजाच्या सर्व सामाजिक संघटना आंदोलन करीत आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..