जलजीवन मिशनच्या वेणी (बु ), सेनंद, हीवळणी येथील कामात प्रचंड भ्रष्टाचार ; गावकऱ्यांची चौकशीची मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ७२४९४४४८८८
महागाव :- महागांव तालुक्यातील वेणी बू , सेनंद , आणि हिवळणी येथील जलजीवनच्या कामात अतिशय बोगस व निकृष्ठ दर्जाचे काम सुरू असून या कामाची उच्चस्तरिय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
वेणी बू , सेनंद आणि हिवळणी येथील
ग्रामपंचायत मार्फत जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन आणि पाणी टाक्याचे काम सुरू आहे. अंदाजपत्रक डावलून नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याने जल जीवन योजनेचा फज्जा उडविण्यात येत आहे. शासनाच्या लाखो रुपये नित्कृष्ट काम करून उरकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत असून वेणी बू , सेनंद आणि हिवळणी येथील जल जीवन कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….