माजी नगराध्यक्ष विश्वनाथ सिंह बयास यांचा स्मृतिदिन ११ ऑगस्टला होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील विश्वनाथ सिंह बयास बहुउद्देशीय संस्था व देशभक्त शंकरराव सरनाईक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगराध्यक्ष विश्वनाथ सिंह बयास यांच्या १९ व्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार ११ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ वाजता देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात आयोजित स्मृतिदिन कार्यक्रमामध्ये माजी नगराध्यक्ष विश्वनाथसिंह बयास यांच्या स्मृतीस अभिवादन करण्याचा कार्यक्रम होणार असल्याचे विश्वनाथसिंह बयास बहुउद्देशीय संस्था व देशभक्त शंकरराव सरनाईक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाने कळविले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..