लोकसभा निवडणुकीपूर्वीच गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का ; ‘या’ बड्या नेत्यानं दिला राजीनामा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गाँधीनगर :- वाघेला यांची 10 ऑगस्ट 2016 रोजी गुजरात भाजपचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
प्रदीपसिंह वाघेला यांनी नुकताच गुजरात भाजपच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या भाजपला हा मोठा झटका बसला आहे.
प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्यानंतर प्रदीपसिंह वाघेला हे गुजरात भाजपमधील दुसरे शक्तिशाली नेते आहेत. यापूर्वी राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा होती. यामध्ये प्रदीपसिंह वाघेला हे नवीन प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रमुख उमेदवार म्हणून समोर आले.
मात्र, आता त्यांच्या जाण्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राजीनाम्यावर प्रदीप सिंह वाघेला यांनी काही दिवसांत सर्व काही ठीक होईल, असं म्हटलंय. वाघेला यांची 10 ऑगस्ट 2016 रोजी गुजरात भाजपचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..