लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कवडीपूर, पुसद च्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात जयंती उत्सव प्रबोधनातून साजरा करण्यात आला.
दिनांक 1ऑगस्ट 2023 रोजी सर्व समाज बांधव यांनी अण्णाभाऊंची 103 वी जयंती कवडीपूर येथे साजरी केली. तसेच मातंग समाजाचे पोलीस जमादार संजय नेटके हे कर्तव्यावर असताना रोडअपघातात दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या शहीद आत्म्याला शांती प्राप्त होवो याकरिता प्रार्थना केली व अण्णाभाऊची जयंती शांततेत साजरी केली……
कार्यकामाचे सूत्र संचालन नरेंद्र खंडारे यांनी केले तसेच कार्यकमाचे अध्यक्ष प्रसाद रनखांब यांनी स्वीकारत कार्यक्रमास पिवळा ध्वज फडकवून तसेच अण्णाभाऊ साठे व लहुजी साळवे यांचे प्रतिमेस पुष्प हार घालून वंदन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरकर, वानखेडे, साठे रणबावले, दोडके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विलास साठे, विठ्ठल इगले, विजय रणबावले, सूर्यकांत देवकुळे, पवन वानखेडे, संदीप दोडके, अनिकेत खंडारे, कृष्णा दोडके, प्रसाद हनवते, अजय कांबळे आदींनी केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..