संभाजी भिडेंच्या नागपूर दौऱ्याला वंचितचा विरोध, आंदोलन करणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपुर :- शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे बुधवारी नागपुरात येत असून त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार आहे. त्यामुळे भिडे यांना विरोधाचा सामना करावा लागणार आहे.
भिडे आज ( बुधवारी) संघटनांच्या बैठकीसाठी नागपुरात येत आहेत. भीमा कोरेगाव दंगल घडवण्यात भिडे यांचा हात असल्याचा वंचितचा आरोप आहे. भिडे नागपूर दौऱ्यावर येत आहेत. आम्ही त्यांचा निषेध करणार आहोत, असे वंचित आघाडीचे शहराध्यक्ष रवी शेंडे यांनी सांगितले.आघाडीतर्फे सुभाष रोड वरील आग्याराम देवी चौक येथे गीता मंदिर जवळ आज सायंकाळी काळे झेंडे दाखवून विरोध प्रदर्शन करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..