“प्रसाद लाड नाक घासून महाराष्ट्राची माफी मागा..!, प्रायश्चित्त करा “, अमोल मिटकरी संतापले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजप नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय.
‘शिवरायांचा जन्म कोकणात झाला’, असं भाजप नेते प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.’प्रसाद लाड नाक घासून महाराष्ट्राची माफी मागा..!, प्रायश्चित्त करा ‘, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
रोज सकाळ झाली की भाजपच्या नेत्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत नवं बेताल वक्तव्य समोर येतं. शिवरायांच्या अपमान करणाऱ्या वक्तव्यांची भाजपने मालिकाच सुरु केली आहे. प्रसाद लाड यांनी तर नवीनच जावई शोध लावलाय. प्रसाद लाड महाराष्ट्राची माफी मागा! फक्त माफी मागूनही चालणार नाही तर नाक घासून प्रायश्चित्त करा, असं मिटकरी म्हणालेत.

Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’