महाराष्ट्रातही ‘सीतरंग’ थैमान घालणार…? हवामान विभागाने दिली माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सितरंग चक्रीवादळामुळे आसाममधील परिस्थिती चिंताजनक आहे. येथे सुमारे 83 गावांतील 1100 हून अधिक लोकांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. बांगलादेशात बहुतेक राज्यात वादळाच्या हाहाकाराने लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.बांगलादेशात बहुतेक राज्यात वादळाच्या हाहाकाराने लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
दरम्यान सीतरंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
बांगलादेशात बहुतेक राज्यात वादळाच्या हाहाकाराने लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान सीतरंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, वादळामुळे आतापर्यंत 1146 लोक प्रभावित झाले आहेत.
चक्रीवादळ सीतरंगने बांगलादेशमध्ये किमान 35 जणांचा बळी घेतला आहे. तर सुमारे 8 दशलक्ष लोकांच्या घरातून वीज गेली आहे. बांगलादेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे सुमारे 10 हजार घरांचे नुकसान झाले आणि 6 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिके नष्ट झाली. हजारो मासेमारी प्रकल्पही वाहून गेले आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….