एकनाथ शिंदे यांची मानसिकता खराब, त्यांना सत्तेची गुर्मी…! ; नाना पटोले असं का म्हणाले….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मॅच भारताने जिंकल्यावर प्रतिक्रिया दिली.
त्यावेळी बोलताना आम्हीसुद्धा साडे तीन महिन्यांपूर्वी एक मॅच जिंकलो आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांची मानसिकता खराब असेल आणि सत्तेची गर्मी असेल तर यावर टीका प्रतिक्रिया देणे योग्य नाही , असं पटोले म्हणाले. सरकारने जनेतेच्या हितासाठी काम करावं. मात्र सध्या महाराष्ट्रातील सरकारने विकास कामं थांबवली आहेत. सरकार हेकेखोरपणाने वागत आहे. त्यामुळे आता जनताच ठरवेल कोण पाकिस्तान आणि कोण भारत अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे….

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….