महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसदच्या वतीने शिवराज पाटील चाकूरकर यांचे जाहीर निषेध….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज महाराष्ट्र गवळी समाज संघटना तालुका पुसद च्या वतीने शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात निषेध व वसंत नगर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन तक्रार करण्यात आली त्या वेळेस समस्त गवळी समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित राहून शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात जाहीर निषेध करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी लातुर येथील शिवराज पाटील चाकूरकर यांनी आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण व भगवत गीतेमध्ये अर्जुनाला जिहाद शिकवला आहे. बेताल वक्तव्य करून त्यांनी हिंदु धर्मातील ग्रंथा चा अपमान केला व गवळी समाजाच्या भावना दुखावल्या या नेत्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र गवळी समाजाच्या निवेदनात करण्यात आली त्या वेळेस महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद (तालुकाध्यक्ष) अमोल साखरे ,(उपाध्यक्ष ,)आशिष साखरे,(सचिव ,)विनोद पुलाते, (कोषाध्यक्ष), संतोष ढोकणे (सहसचिव,) ज्ञानेश्वर गादेकर, (कार्याध्यक्ष),दत्तराव काळे ,तसेच यवतमाळ( जिल्हाध्यक्ष), नारायण भाऊ पुलाते(, जिल्हा सदस्य,) सुधाकर गादेकर,( जिल्हा सदस्य,) शंकरराव माटे, तसेच लक्ष्मण भाऊ काळे, साहेबरावमामा पुलाते, किशोर भाऊ काळे, जगदीश भालेराव, श्रीकृष्ण मंदाडे, नामदेव फुके,पवन भाकरे, राजेश काळे, एकनाथ पुलाते, वैभव फुके, शिवम बगी,मोहन काळे, वामन ढोकणे, विकास साखरे, समाधान आभाळे, जयदेव पुलाते, मारोती करण ,पवन ढोकणे,स्वस्तिक काष्टे, ओमप्रसाद मंदाडे, योगेश साखरे, राजेश पुलाते, विकास भाऊ पारध, पुंडलिक ढोकणे, रमेश साखरे,एन, टी, साखरे,कपिल पुलाते, विष्णु भाऊ,भाकरे, प्रशांत बोखारे, कार्तिक काळे आदी गणमान्य मंडळी उपस्थित होती….

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….