शिवसेनेच्या मातोश्री ते शिवाजी पार्क वारीची पोलिसांनी नाकारली परवानगी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईत उद्या शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे.

त्यासोबतच दोन्ही गटाकडून या मेळाव्यांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. अशातच उद्या शिवसेनेच्या वतीने मातोश्री ते शिवाजी पार्क वारी निघणार होती. त्यासाठी शिवसेनेने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, त्या वारीची परवानगी आता मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. कायदा सुव्यवस्थेचं कारण देत ही पोलिसांनी नाकारली परवानगी आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….