“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करुन एन्काउंटर करु” ; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला धमकी…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिंदे गटात सामील व्हा; अन्यथा तडीपार करून एन्काउंटर करू, अशी धमकी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांनी शनिवारी केला.
माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्याच्या हलचाली सुरू आहेत. त्यामुळे मी पानसरे यांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांनी मला थेट धमकी देत शिंदे गटात सामील होण्यास सांगितल्याचा आरोप मढवी यांनी केला.
दरम्यान, मढवी यांच्यावर मागील काही काळात विविध स्वरूपाचे १३ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरोधात हद्दपारीचा एक प्रस्ताव विचाराधीन आहे. या भीतीतून त्यांनी हे बिनबुडाचे आरोप केल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी स्पष्ट केले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….