महागाईविरोधात काँग्रेसचे आज दिल्लीतील रामलीला मैदानावर हल्ला बोल आंदोलन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेस आज दिल्लीतील रामलीला मैदानावर महागाईविरोधात ‘हल्ला बोल’ रॅली काढणार आहे.
यामध्ये देशभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचत आहेत. त्यासाठी पक्षाने विशेष तयारी केली आहे. ‘हल्ला बोल’ रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही विशेष बंदोबस्त ठेवला आहे. रविवारी होणाऱ्या काँग्रेसच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्लीतील रामलीला मैदान आणि परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…