कोलाम सांस्कृतीक महोत्सवाचे दुरदर्शनवर प्रसारण……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 2 ऑगस्ट :- पांढरकवडा येथे दिनांक 17 ते 19 जून 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कोलाम सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे चित्रीकरण दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रसारीत करण्यात येणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…