अतिवृष्टी ग्रस्त तालुक्यातील सर्व शाळा कॉलेज १९ जुलै रोजी बंद ; इतर तालुक्यात परिस्थिती नुसार शाळा प्रशासनाने निर्णय घ्यावा :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश ; यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, नेर, वणी,, राळेगाव व मारेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना सुट्टी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. १८ :- मागील तिन-चार दिवासापासुन जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे तालुक्यातील सर्व नदी-नोले-ओढे दुथडी भरुन वाहत आहेत तसेच सदरील नदी – नाले- ओढ्यावर असलेल्या रहदारी पुलावरुन पाण्याचा प्रवाह वाहत आहे. शाळा व महाविदयालयात शिकणारे विद्यार्थी ग्रामीण भागातून ये-जा करतात पाण्याची परिस्थिती पाहता कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता नागरिकांतर्फे प्राप्त विनंती नुसार यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, नेर, वणी,, राळेगाव व मारेगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक
शाळा व माध्यमिक शाळा, कॉलेज (शासकिय, निमशाकिय) दिनांक १९ जुलै २०२२ रोजी एक दिवसाकरीता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
तसेच इतर तालुक्यामधील पुर परिस्थीती लक्षात घेऊन तालुका तहसिलदार तसेच शाळा व्यवस्थापन समिती /
शाळा व्यवस्थापक, मुख्याध्यापक यांनी आवश्यक असल्यास शाळा एक दिवसाकरीता किंवा मध्यानानंतर बंद करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…