ओबीसी आरक्षणावर नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करणार ; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला वेळ मागून घेतल्याने आता यावर पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शास्त्रीय इम्पिरिकल डाटा सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाला सादर केलेल्या अहवालात अनेक चुका असून तो शास्त्रीय आधारावर नसल्याचे मत नोंदवून नव्याने अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिले होते.
न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी व न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी सरकारच्या वकिलाने नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतली. आता पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….