आता मुंबईत BEST बस चालकांच्या संप सुरु ; नागरिकांचे हाल..….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- वडाळा, कुर्ला, वांद्रे या बेस्ट बसडेपोमधले कंत्राटी बसचालक संपावर गेले आहेत. कंत्राटदार कंपनीने वेतन वेळेवर न दिल्याने हे चालक संपावर गेले आहेत. टाटा रुग्णालय, केईएम रुग्णालय या दिशेला जाणाऱ्या बसेस सध्या बंद आहेत.
त्यामुळे रुग्णांचेही हाल होत आहेत.
इतर चालकांच्या मदतीने सध्या ही बससेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेस्टचं कंत्राट घेतलेल्या कंपनीने कंत्राटी बसचालकांना वेतन वेळेवर न दिल्याने या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..