पुणे शहरात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा लाठीचार्ज…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- शहरातील कात्रज परिसरात पोलिसांनी उपोषणाला बसलेल्या गावकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे घटना घडली आहे.
कात्रज परिसराचा पुणे महापालिकेत समावेश होऊन दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटला असल्या तरी त्या परिसरात म्हणावा तसा विकास न झाल्याने तिथं आमरण उपोषण सुरू होतं. गेल्या दोन दिवसांपासून गावकऱ्यांनी कात्रजमध्ये ठिय्या मांडला होता. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत नागरिकांना हुसकावून लावलंय.
कात्रज परिसराचा पुणे मनपात समावेश होऊन 25 वर्षे झाली तरी मुलभूत सुविधा आणि विकास होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप होता. यासाठी नरेश बाबर यांच्यासह नागरिकांनी कात्रज परिसरात आंदोलन सुरू केले होते. कात्रज, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी परिसरातील नागरिकही यावेळी उपस्थित होते. त्यावेळी पोलिसांनी नागरिकांवर लाटीचार्ज केला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..