आठवलेंचा फडणवीसांच्या भूमिकेला विरोध ; म्हणाले , मी शरद पवारांसोबत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अर्थात १४ एप्रिल रोजी १४ ट्िवट करुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यावर विविध मुद्दांवरुन टीका केली होती.
फडणवीसांच्या या भूमिकेला केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी चुकीचं म्हटलं आहे.
आठवले म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल जे काही बोलले ती त्यांची मतं होती. कोणीही जातीवादी नसून जातीचं राजकारण कोणीही करू नये. मी पवार साहेबांसोबत आहे, ते मुळीच जातीयवादी नाहीत”
देवेंद्र फडणवीस यांनी १४ एप्रिल रोजी १४ ट्वीट करत शरद पवार यांच्या बदलत्या भूमिकेचे संदर्भ दिले होते. त्यामध्ये त्यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या वेळी शरद पवारांची भूमिका, बाबासाहेब आंबेडकर यांचा आर्टिकल ३७० ला विरोध, त्यानंतर मुस्लीम आरक्षणाला संविधानात विरोध असतानाही शरद पवारांकडून सातत्याने पाठपुरावा अशा विविध विषयांवर पावारांना चिमटा काढला होता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..