ईडीची मोठी कारवाई ; संजय राऊतांची मालमत्ता जप्त…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. आता ईडीने राज्यात मोठी कारवाई केली आहे. ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे.
त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
संजय राऊतांच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता ईडीने थेट कारवाई केली आहे. अलिबागमधील जमीन आणि मुंबईतील एक प्लॉट जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय. किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. संजय राऊतांसोबत संपर्क साधला असता, ते म्हणाले मला कुठलाही फोन केलेला नाही. मला नोटीस दिलेली नाही. मी दिल्लीत असून मला याबाबत काहीही माहिती नाही.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…