विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :
विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल मध्ये प्रि प्रायमरी मधील चिमुकल्यां करीता अनोख्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन 25 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. लहान मुलांमध्ये स्टेज डेअरिंग वाढावे हा या स्पर्धेमागील उद्देश होता. या कार्यक्रमाची मुख्य थीम मॉम अँड मी अशी होती, लहान मुलांनी त्यांच्या आई सोबत सहभागी होऊन प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना वर्गा नुसार आपल्या आई सोबत विविध भूमिकासाकारायच्या होत्या, जसे नर्सरी मधील विद्यार्थ्यांनी विविध देवी देवता व त्यांची आई, जूनियर केजी – विविध कार्टून कॅरॅक्टर, सीनियर केजी- कम्यूनिटी हेल्पर व विविध खाद्य पदार्थ, या नुसार कुणी हनुमानजी व त्यांची आई अंजनी, भगवान श्रीकृष्ण व यशोदा मैया, मोटु-पतलू, डोरेमोन, स्टूडेंट-टीचर, डॉक्टर – पेशंट, दूध- बिस्कीट, पेन्सिल – खोडरबर या प्रमाणे भूमिका साकारल्या. या स्पर्धेत प्रियांश भास्कर गंधे, मिहीर महाेंद्र जांभरुणकर,
अर्जुन सुधीर भुस्कुटे, अहर्त अनिल वाढवे, अक्षया परिमल डुबेवार,संग्राम हरीश शिंदे, श्रीयांशा श्रीराम चिद्दरवार,
अन्वित सिंग, राजवीर गजानन राठोड, ओजस अमोल दळवी, शौर्य गिरीश बेंद्रे, अनिका उमेश पटेल,
अनुश्री उमेश गावंडे, चिन्मय संतोष थिटे, सृष्टी संजय रावते, सावी संतोषकुमार सोनटक्के, मनस्वी पंकज पवार, पार्थ रघुवीर करे, आरुषी आशीर्वाद मोरे,
स्मित देशमुख, आरुष अनिल पाटकर, अद्यंत अमोल तिवारी, ध्रुव अविनाश खिल्लारे, समर्थ पंकज ठाकरे, स्वरा सागर धुळे, त्रिशा अमोल व्यवहारे, रुद्राणी संदिप डनकरी,
सक्षम विनोद वऱ्हाडे, समरजित सिरसाट, देवांशी पवन पवार, जियांश प्रांजल आहाळे, आयुषी आनंद बेलगमवार, जिद्न्या पवन पवार, मानव विवेक फुलबंदे, सारंग दशरथ सूर्यवंशी, स्पृहा सचिन शिंदे, स्वानंदी निखिल गादेवार, त्रिशा गोविंद निमडगे, अद्विक पंकज ठाकरे, अवनी अभिजीत मुळे,
मायांशी वीरेंद्र अर्धापूरकर, नक्षत्र पुंडे , ओवी संजय गेडाम, श्रीजित विशाल देशमुख, विभावरी पुलाटे,
स्वरित गजानन देशमुख, ऋषिता कपिल जैस्वाल,
दर्श वरहाडे , मनस्वी पंकज पवार, सक्षम सुरेश सिंगनजुडे, समृद्धी गोपाल भांगडे, इंद्रनील किशोर राठोड, आराध्या दयानंद राठोड, आदिती अमोल व्यवहारे, पार्थ रघुवीर करे,
स्पर्श विपुल बोरकर, विराज सुशील राठोड,
आरुषी आशीर्वाद मोरे, स्मित देशमुख या विद्यार्थ्यांनी आपल्या आईसह सहभाग घेतला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व कार्यक्रमाचे जज म्हणून सौ. नीना संजय भंडारी, सौ. दीपाली गायकवाड पाटील, डॉ सौ. देविता रामचंद्र राठोड, सौ. सीमा अजय पापीनवार, डॉ सौ. रीमा अक्षय शिंदे व सौ स्वाती वाठ या उपस्थित होत्या. फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे येवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन करणारी पुसद ही पाहिलीच शाळा असल्याचे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. प्रत्येक ग्रुप मध्ये तीन क्रमांक व प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. नर्सरी मधे प्रथम क्रमांक, सक्षम वरहाडे, द्वितीय क्रमांक सक्षम ठाकरे व तृतीय क्रमांक त्रिशा व्यवहारे यांनी पटकावला,
प्रोत्साहन पर बक्षीस अद्यंत तिवारी व जियांश अहाळे यांना मिळाले. जूनियर केजी ग्रुप मध्ये प्रथम क्रमांक अन्वी महाराणा, द्वितीय क्रमांक अक्षया डूबेवार व तृतीय क्रमांक आणूश्री गावंडे यांनी पटकावला. तर प्रोत्साहन पर बक्षीस मिहीर जांभरुनकर व विहान गुजर यांना मिळाले.
सीनियर केजी (ग्रुप – 1) प्रथम क्रमांक मनवा , द्वितीय क्रमांक ओवी गडम व तृतीय क्रमांक स्वानंदी गादेवार यांनी पटकावला. तर प्रोत्साहन पर बक्षीस आयुषी बेलगमवार व अद्विका ठाकरे यांना मिळाले. सीनियर केजी (ग्रुप – 2) मध्ये प्रथम क्रमांक विराज राठोड,
द्वितीय क्रमांक मनस्वी पवार व तृतीय क्रमांक स्पर्श बोरकर यांनी पटकावला.
प्रोत्साहन पर बक्षीस स्मित देशमुख व समृद्धी भांगडे यांना मिळाले. या कार्यक्रमास प्रि प्रायमरी मधिल विद्यार्थ्यांचे सर्व पालक, विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलचे डायरेक्टर शरद मैंद, सूरज डूबेवार,संतोष अग्रवाल, मनीष अनंतवार, संगमनाथ सोमावार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीष अनंतवार यांनी तर सूत्र संचालन संध्या राठोड मॅडम, जयेश अग्रवाल व पलक अग्रवाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिन्सिपल सौ. अनुपमा भट देशमुख, हेड मिसट्रेस सौ. दीपिका पोद्दार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगदान दिले.