दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दहावी, बारावीच्या परीक्षेवरून अद्यापही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. मात्र परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्याने पुन्हा परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
आज या याचिकेवर सुनावणी होणार असून, न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..