शिवसेनेचे पक्षप्रमुख मराठी माणसाच्या मुळावर उठले :- राणे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील महाविकास आघाडी आणि शिवसेनेमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतो. दोन्ही पक्षातील नेत्यांनी आतापर्यंत एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत.
यातच नारायण राणे यांनी मातोश्रीवरील चौघांची ईडी चौकशी होईल असा खळबळजनक दावा केला होता. याशिवाय बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणांची फाईल पुन्हा उघडणार असा दावा नारायण राणेंनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे पत्रकार परिषद घेत आहेत.

“खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले.” असं ट्विट नारायण राणेंनी केलं होतं. त्यामुळे ते आता पत्रकार परिषदेत काय खुलासे करतात याकडे लक्ष असणार आहे.
नारायण राणें यांच्या जुहूमधील इमारतीच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई मनपाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर नारायण राणेंनी आज प्रतिक्रीया दिली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….