अखेर सदस्यत्व रद्दला मिळाली स्थगती ; आ.डॉ. वजाहत मिर्झा यांचे विशेष प्रयत्नाला आले यश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रहेमान चव्हाण : ९६५७१७६१४८
पुसद :- मागील काही दिवसापूर्वी पुसद नगर परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष डॉ. अकील मेमन व स्वीकृत नगरसेवक डॉ. मोहम्मद नदीम यांचे नवजीवन स्कूल प्रकरणात नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

मात्र आता आ.डॉ. वजाहत मिर्झा (महा.वक्फ बोर्ड अध्यक्ष ; राज्य मंत्री दर्जा) यांच्या विशेष प्रयत्नाने नगर विकास विभागा मार्फत एकनाथ शिंदे (नगर विकास मंत्री) यांचे मार्फ़त नगरसेवकांचे सदस्यत्व रद्दला स्थगती देण्यात आलेली आहे…


शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..