उत्तर प्रदेश मध्ये शिवसेनेचा उमेदवारांचा फॉर्म रद्द ; संजय राऊत भडकले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वाराणसी :- उत्तरप्रदेशातील शिवसेना उमेदवाराचा उमेदवारी अर्ज उशिरा आला असल्याचं सांगत तो रद्द करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या भुमिकेवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच भडकले.
“उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) काय चाललंय? उत्तरप्रदेशातील शिवसेना उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेत दुपारी 2:30 वाजता सादर केला. त्याला निवडणूक अधिकाऱ्यांनीही मान्यता दिली होती. परंतु आता उमेदवारी अर्ज उशिरा आला असून तो रद्द केला जाईल, असं जिल्हाधिकारी उमेदवाराला सांगत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. अशा प्रकारची भाजपची खुशामत खपवून घेतली जाणार नाही असं संजय राऊत म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….