नितेश राणे यांना तूर्त अटक नाही ; कणकवली पोलिसांनी कोर्टात दिली हमी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी आपल्यावर हत्येच्या प्रयत्नाचा ठेवलेला आरोप निराधार असून हे राजकीय वैमनस्यातून केल्याचे उच्च न्यायालयात बुधवारी सांगितले.
राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही, तोवर त्यांना अटक करणार नाही, अशी हमी कणकवली पोलिसांनी कोर्टात दिली. पुढील सुनावणी १३ जानेवाला आहे. परब यांना केवळ एकच बुक्का दिला आणि एका बुक्क्यासाठी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला. २३ डिसेंबर रोजी विधानभवनाबाहेर जे घडले त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे राणे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे..

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….