पीएम किसान योजनेचा 10 वा हप्त्या शेतकऱ्याना आता मिळणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पीएम किसान योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी मोठ्या कालावधी पासून करत आहेत. आता हा हप्ता मिळण्याची तारीख समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारी 2022 ला शेतकर्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) दहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये ट्रान्सफर करतील.
PM Kisan Yojana चा पाठवला मेसेज
पीएम किसानच्या 10 हप्त्याबाबत शेतकर्यांना एसएमएस सुद्धा पाठवला गेला आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी 1 जानेवारी 2022 ला दिवसा 12 वाजता पीएम किसान योजनेंतर्गत पुढील हप्ता जारी करतील आणि शेतकरी संघटनांना इक्विटी जारी करतील.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….