सरकार च्या सहनशीलतेच्या अंत पाहू नका ; एसटी संपकऱ्यानी संप ताणु नये :- अजित पवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सरकार एक पाऊल पुढे आलंय आता टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे.
आमचे परिवहन मंत्री अनिल परब सातत्याने प्रयत्न करत आहेत, त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर रुजू व्हावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील, राज्यात ओबीसी समुदाय हा मोठ्या प्रमाणावर आहे, त्याला डावलून चालणार नाही. केंद्राने इम्पिरिकल डेटा दिला नाही म्हणून अडचण आलीये, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्हाला सन्मान, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू राहतील, असं अजित पवार म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..