भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भूतानच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरव….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून गौरवलं आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाने जगात थैमान घातलं आहे. अशा परिस्थित मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले आणि आवश्यक ती मदत केली. भूतानच्या सर्व नागरिकांकडून मोदीजींचे अभिनंदन असंही भूतानच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं. भूतानने हा त्यांचा सर्वोच्च पुरस्कार मोदींना देण्यात येणार असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विशेषत: कोरोनाच्या संकटात दिलेला मैत्रीपूर्ण मदतीचा हात खूपच महत्त्वाचा ठरला. दोन्ही देशांमध्ये अनेकदा संवाद झाला. मोदी महान असून ते धार्मिकही आहेत. त्यांचा गौरव करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत अशा भावना भुतानने व्यक्त केल्या आहेत. भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..