पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब... Read More
Month: February 2022
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- राज्याचे मंत्री नवाब मलिक यांची अटक चुकीची असल्याचं सांगत राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या मागे ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नवी दिल्ली :- सर्वोच्च न्यायालयाने CBSE, ICSE आणि राज्य मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या ऑनलाईन परीक्षेविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. संस्था त्यांचे काम... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह यवतमाळ दि. 23 फेब्रुवारी :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात चार नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 30 जण कोरोनामुक्त झाले आहे.... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नवी दिल्ली :- खासदार नवनीत राणांच्या जात पडताळणीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. माजी खासदार आनंदराव आडसुळ यांनी खासदार नवनीत राणांच्या... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नवी दिल्ली :- दहावी, बारावीच्या परीक्षेवरून अद्यापही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते.... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नवी दिल्ली :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सध्या योजनांवर निधी खर्च करण्याचं काम करत आहे. अशातच आता केंद्र सरकारनं एक महत्त्वाची... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह रायगड :- अलिबाग-उसर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असूनही जिल्ह्यातील आमदारांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकत पक्षांतर्गत नाराजी... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले आहेत. सध्या मलिक यांना ईडीने... Read More

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….