पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह राज्यातील अकृषी विद्यापीठातील 32 लाख विद्यार्थ्यांपैकी 25 लाख विद्यार्थ्यांच्या यावर्षीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. पदवीच्या अंतिम वर्षाला असलेल्या सात ते आठ लाख... Read More
महाराष्ट्र
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मराठी भाषेच्या पार्श्वभूमीवर भाषा मंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात 2020-21 या शैक्षणिक वर्षांपासून पहिली ते सहावीपर्यंत सर्व... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह काँग्रेस नेते राजेश राठोड यांची सोमवारी विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना चांगलीच दमछाक झाली. राजेश राठोड हे जालन्याच्या उमरखेड येथील रहिवासी आहेत.... Read More
भाजपा, राष्ट्रवादीने दिले डमी उमेदवार पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट आहे तर दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीशीही चर्चा सुरु आहे. या निवडणुकीत भाजपाने ४,... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह यवतमाळ कोरोना संदर्भात गावोगावी सर्वेक्षण करण्याचे जोखमीचे काम आशा सेविकांवर लादण्यात आले आहे. केवळ मासिक तीन हजार रुपयात राबणाऱ्या या फ्रन्टलाईन वॉरियर... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी हा अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विधानसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषदेचेही तिकीट नाकारल्यानंतर खवळलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे लॉकडाऊननंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. योग्य व्यक्तींना... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच महाविकास आघाडी ५ जागा लढवणार... Read More
उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेसला निरोप : सूत्र पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विधानपरिषदेच्या सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीत तणाव असल्याचं चित्र आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दोन उमेदवारांवर अडून... Read More