मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे ; भाजपाकडून कोणाचे नाव..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महायुतीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे अद्याप जाहीर झाले नसले तरी तिन्ही पक्षांनी आपापल्या नेत्याचे नाव पुढे रेटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या नेत्याचा आग्रह धरला.
भाजपला ही संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांचेच नाव समोर असेल, आमच्या मनात तेच नाव आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. अर्थात आमचे नेतृत्व त्याबाबत अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपला ही संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांचेच नाव समोर असेल, आमच्या मनात तेच नाव आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. अर्थात आमचे नेतृत्व त्याबाबत अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.