इंडिया आघाडीच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शरद पवार उपस्थित……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (दि.१३) इंडिया आघाडीच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रविवारीपासून (दि.१४) सुरू होत असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणे आणि इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.