छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षली हल्ल्यात ११ जवान शहीद ; अनेक जण जखमी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दंतेवाडा (छत्तीसगड) :- छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला असून नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयडीच्या स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत.
या शहीद झालेल्यांमध्ये 10 डीआरजी जवान आहेत, तर एक चालक आहे.