पंतप्रधान मोदींच्या भावाच्या कारला भीषण अपघात……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बंगळुरू :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला म्हैसूर येथे अपघात झाला. ते पत्नी, मुलगा आणि सून यांच्यासह म्हैसूरजवळील बांदीपुरा येथे जात होते.
हा अपघात कडकोलाजवळ झाला, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे बंगळुरूहून बांदीपूरला जात असताना म्हैसूर तालुक्यातील कडकोलाजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. कारमधील प्रल्हाद मोदी यांचा मुलगा आणि सून जखमी झाले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच म्हैसूरच्या एसपी सीमा लाटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयालाही या अपघाताची माहिती कळवली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…