पंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी सपत्नीक पंकजाताई मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…