नवनीत राणांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, नवरात्रात होणार का कारवाई…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- तात्पूरता दिलासा मिळाला आहे. 8 ऑक्टोंबरपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे नवरात्र महोत्सवात कारवाईची कोणतीही टांगती तलवार नवनीत राणा यांच्यावर नसणार आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात राणांच्या विरोधाच अजामिनपात्र वॉरंट होते. यावर कोर्टाने स्पष्टीकरण देत 8 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश दिले आहेत. सेशन कोर्टाने हा निर्णय दिला आहे. नवनीत राणा ह्या अमरावतीच्या खासदार असून त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेण्यात आला होता.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…