मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत तुफान गोंधळ ; पोलिसांचा लाठीचार्ज….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबादमधील बहुचर्चित सभेला सुरुवात झाली आहे. या सभेला तुफान गर्दी झाली आहे. यामुळे सभास्थळी कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ पहायला मिळला.
गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला.
सभास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे. या सभेसाठी कार्यकर्ते हे केवळ औरंगाबाद नव्हे तर संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातून आणि आसपासच्या परिसरातून आलेले आहेत. मराठवाड्यातून काही कार्यकर्ते आले आहेत. कार्यकर्ते आज जाण्याची विनंती करत होते. यामुळे काहीसा गोंधळ झाला.
या सभेसाठी गर्दी जमवल्याचा आरोप शिवसेनेने केला. प्रत्यक्षात मात्र, या सभेला तुफान गर्दी पहायला मिळाली आहे. यामुळे आत प्रवेश मिळावा यासाठी कार्यकर्ती गर्दी करत होते. यामुळे गर्दी नियंत्रीत करण्यासाठी पोलिसांन सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…