देवेंद्र फडणवीस हेच पुढील काळात मुख्यमंत्री राहिले पाहिजे ; चंद्रशेखर बावनकुळेच्या वक्तव्याने खळबळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सध्या राज्यातील राजकीय घडामोडींन प्रचंड वेग आला आहे. महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन राजकीय नेतृत्त्वांकडून अनेक प्रकारची वक्तव्य केली जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, येथून पुढील काळात आपले कर्तव्य हेच असले पाहिजे की, देवेंद्र फडणवीस येथून पुढील काळात मुख्यमंत्री राहिले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं वक्तव्यही बावनकुळेंनी केल्यानंतर राजकीय खळबळ माजली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटासह भाजपमध्येही खळबळ माजली आहे. त्यामुळे शिंदे-भाजप गटातील हेवदावे वर येतात का अशीही चर्चा आता जोर धरु लागली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…