दसरा मेळाव्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणं जास्त गरजेचं – अमोल कोल्हे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- डॉ अमोल कोल्हे यांनी 2024 च्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे.
2024 ला अजून खूप वेळ तोपर्यंत पुलाखालून पाणी वाहून जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचं काम बोलतंय. त्यामुळे बारामतीला कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही, असं कोल्हे म्हणाले आहेत. मुंबईच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात राहाव्यात असं प्रत्येक पक्षाला वाटतंय, त्यात भाजपला वाटणं स्वाभाविक आहे, असंही ते म्हणालेत. दसरा मेळाव्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, सर्वसामान्यांचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत. शरद पवार विरोधकांची मोट बांधण्याचं काम।करत आहेत, सक्षम विरोधक असण्याची गरज आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…