मतदार यादी शिवाय कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- कॉंग्रेसचे जेष्ठ नेत्यांच्या जी-23 गटाचे सदस्य मनिष तिवारी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष निवडणूकीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. ते “म्हणाले मतदार यादी शिवाय कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक निष्पक्ष कशी होईल.
त्यानी मागणी केली आहे की निष्पक्ष निवडणूकीसाठी पक्षातील मतदारांचे नावे,पत्ता जाहीर करावेत.
ते म्हणाले कॉंग्रेस पक्ष निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांच्या कडून जाणून घ्यायच आहे की निवडणूक यादी शिवाय निवडणूक कशी घेवू शकता, आणि ती निवडणूक निष्पक्ष कशी होईल? तिवारी यांनी मिस्त्रींना म्हणाले मतदारांची यादी कॉंग्रेसच्या आधिकृत वेबसाईड वर जाहीर करावी. ते म्हणाले निष्पक्ष निवडणुकीची पहिली अट म्हणजे मतदारांची नावे आणि पत्ते प्रसिद्ध केले पाहिजेत. तिवारी यांनी मंगळवारी ट्विट करूण कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, यादी सार्वजनिक केली नाही.
त्यावर मिस्त्री यांनी उत्तर दिले आहे ते म्हणाले आमच्या पक्षाच्या कोणत्याही सदस्याला ते तपासायचे असेल तर ते PCC कार्यालयात जाऊन ते तपासू शकतात आणि उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही संधी नक्कीच दिली जाईल.
अशी निवडणूक क्लब मध्ये पण होत नाही
तिवारी यांनी प्रश्न केला आहे की “मतदार यादी पाहण्यासाठी देशातील PCC कार्यालयात चक्कर मारावे लागतील का? अशी तर क्लबमध्ये पण निवडणूका होत नाहीत. मी पारदर्शक निवडणूकीसाठी मतदारांची यादी जाहीर करावी.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…