पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्याला पकडले ; मोबाईल फोन , ब्लूटूथ , इयर फोन जप्त…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- एमपीएससीच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 आज (शनिवारी) राज्यात होतोय.
या परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. सदर उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा कार्यलयातील दक्षता पथकामार्फत काही संशयित उमेदवारांच्या तपासणीत एका उमेदवाराकडे गुन्हापात्र साहित्य आढळून आल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईची पूढील प्रक्रिया सुूुरू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी दिली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…