पाऊण कोटीचा सिमेंट बंधारा गेला वाहून; मुद्र जलसंधारण उपविभागाचा भ्रष्टाचारी बुरखा फाटला
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे ९३७०४६४८२४
दिग्रस ( यवतमाळ )
दिग्रस मुद्रजलसंधारण उप विभागा अंतर्गत तालुक्यात अनेक ठिकाणी कोटी रुपयांचे पाणलोट बंधारे उभारण्यात आले. मात्र पहिल्याच पुरात पाटबंधारा वाहून गेल्याने दिग्रस मुद्र जलसंधारण उपविभागचा बेजबाबदारपणा बुरखा फाटला आहे.
पाणलोट बंधारे निर्मितीने त्या परिसरात
पाणीसाठा तसेच पाण्याची पातळी वाढ व्हावी हा मुळ उद्देश आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळतो. या बंधाऱ्याचे तीन महिन्यापूर्वीच काम झाल्याचे परिसरामध्ये बोलल्या जात आहे. या बंधाऱ्याचे काम निकृष्ट केल्यामुळे पहिल्याच पुरात वाहून गेल्याने संबंधित ठेकेदाराचा संबंधित विभागाचा अनियमितपणा व हलगर्जीपणा या ठिकाणी दिसून येतो. या बोगस पाणलोट बंधाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार व अभियंतावर कडक कारवाई करावी. अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…