“माझा कायम सन्मानच केला” ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे कौतुक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडी सरकार मधील ग्रामविकास आणि कामगार अशी महत्वाची खाती सांभाळणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कौतुक करीत त्यांचे जाहीर आभारही मानले.
कागल मधील श्रमीक वसाहत मधील मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा आपल्या भाषणात आमदार मुश्रीफ यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. नगरविकस मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारात काम करीत होते. कागल बरोबरच गडहिंग्लज मुरगुड शहरासाठी मी विकास कामांनां जेवढा निधी मागितला तेवढा त्यांनी दिला. त्यांनी माझा नेहमी सन्मान केला आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
आज जरी ते आमच्या विरोधी सरकारचे मुख्यमंत्री असले तरी कागलला कोट्यवधी रूपयांचा विकास निधी दिला. या बद्दल मला जाहीर आभार मानलेच पाहीजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी जिल्हा बॅकेचे संचालक भय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, सदाशिव पिष्टे, नितीन दिंडे, प्रविण काळबर, अमित पिष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…