बातमीचा परिणाम पुस नदीच्या पुलावरील पाणी काढण्यासाठी यंत्रणा कामाला ; जिल्हाधिकारी यांनी घेतली पॉलिटिक्स स्पेशल ची दखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :

पुस नदीवर मुसळधार पावसाचे फुटभर पाणी साचल्याचे वृत्त पॉलिटिक्स स्पेशल पोर्टेलने प्रकाशित केले होते. याची दखल कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतली आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार यंत्रणा आता पुस नदीच्या पुलावर साचलेले पाणी काढण्यासाठी कामाला लागली आहे.

रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…
परप्रांतीयांचे धाबे दणाणले..! रिक्षा चालकांना मराठी येतं का..? तपासणी सुरु; 15 ऑगस्टनंतर थेट….